¡Sorpréndeme!

पिंपरीत दहशत माजविणारयांची पोलिसांनी काढली धिंड |Pimpri | Criminal | Police| Sakal Media

2021-07-06 3,177 Dailymotion

पिंपरीत दहशत माजविणारयांची पोलिसांनी काढली धिंड |Pimpri | Criminal | Police| Sakal Media
पिंपरी : रस्त्यावरील वाहने अडवून दिसेल त्या वाहनावर कोयते मारत दोघांनी पिंपळे निलखमधील टाकले चौकात शनिवारी रात्री दहशत माजवली. वाहनांच्या काचा फोडल्या. यामध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्लाही केला. यामुळे परिसरात दहशत पसरली. दरम्यान, या घटनेतील आरोपींना अटक केल्यानंतर घटना घडलेल्या ठिकाणी पोलिसांनी त्यांची धिंड काढली.

#Pimpri #Police #criminal #pimpripolice #Crime